Bharat Gogawale, ajit pawar , Sunil Tatkare Sarkarnama
Video

'Bharat Gogawle जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही', Sunil Tatkare यांच्यावर निशाणा

Sunil Tatkare यांना Bharat Gogawle यांचा जोरदार टोला – ‘नॅपकिन’ वरून पुन्हा शाब्दिक चकमक!

सरकारनामा ब्यूरो

रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्षाला पुन्हा उधाण आलं आहे.
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी ‘नॅपकिन’ मुद्द्यावरून खा.सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.गोगावले म्हणाले,"भरतशेठ जोपर्यंत चुकत नाही, तोपर्यंत झुकत नाही"आणि पुढे म्हणाले,"नॅपकिन आम्ही खांद्यावर नाही, काखेत घेतो… माझ्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचा आशीर्वाद आहे." गेल्या काही दिवसांत तटकरे आणि गोगावले यांच्यात 'नॅपकिन' संदर्भात शाब्दिक चकमक रंगली होती.आता भरतशेठ यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत तटकरे यांना डिवचलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT