Bhaskarrao Khatgaonkar Patil Join NCP Sarkarnama
Video

Bhaskarrao Khatgaonkar Patil Join NCP : कॉंग्रेसला धक्का देत भास्करराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Bhaskarrao Khatgaonkar Patil Join NCP : काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर यांनी राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nanded : नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर यांनी राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT