Sangram Thopte, bhor Sarkarnama
Video

'बाईनं पाडलं बाईनं' Ajit Pawar यांची ती क्लिप, भाजप कडून जहरी टीका।Swarupa Sangram Topte, Bhor, ZP

भोरमध्ये भाजपच्या स्वरूपा थोपटे विजयी झाल्यानंतर आमदार संग्राम थोपटेंचा व्हाट्सअप स्टेटस व्हायरल; कार्यकर्त्यांनीही बॅनर झळकवले, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा राजकीय वाद तापला

सरकारनामा ब्यूरो

भोर तालुक्यातील उत्रौली-कारी जिल्हा परिषद गटात भाजपच्या स्वरूपा थोपटे विजयी झाल्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधी उमेदवार रणजित शिवतरे यांना डिवचणारा व्हाट्सअप स्टेटस ठेवला. अजित पवार यांच्या जुन्या भाषणातील ‘बाईनं पाडलं.. बाईनं..’ ही क्लिप वापरून हा स्टेटस व्हायरल झाला आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीही असेच बॅनर झळकवले होते. यामुळे भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT