Chandrakant patil, sunetra pawar Sarkarnama
Video

'अजितदादांचा तो धाक...' Chandrakant Patil यांचा Sunetra Pawar यांचा मोलाचा सल्ला।Ajit Pawar News

"पालकमंत्री म्हणून प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण करावा" – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन; सांगलीत बोलताना केले खुलासे

सरकारनामा ब्यूरो

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना मोलाचा सल्ला दिला आहे.सुनेत्रा वहिनी यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात बैठक घेतली असे सांगत अजित दादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्मण केला होता. तो धाक आता सुनेत्रा वहिनी यांनी निर्माण करावा असे आवाहन त्यांना ऑनलाईन बैठकीमध्ये केल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT