jayant patil, chandrakant patil  Sakaranama
Video

Chandrakant Patil यांनी हात जोडले, Jayant Patil यांची कॉपी का केली? Sanagli News

"हात जोडण्याची एक्शन करत हात कसे जोडलेले असतात, यावरून अर्थ ठरतो" – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या हात जोडण्यावर व्यंग्य; सांगलीत राजकीय खेळीमेळी

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत जोडलेल्या हातवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी, जयंत पाटलांना कोपरखळी लगावली आहे. हात जोडण्याची एक्शन करत ,हात कसे जोडलेले असतात, यावरून ते ठरतं. असे सांगत हात जोडण्याचे अर्थ सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT