Jayant patil, chandrakant patil  Sarkarnama
Video

'Chandrakant patil हे माझे हितचिंतक' Jayant Patil यांचा मिश्किल टोला। Sangli News

"दादांनी घोषणा केली, मी बोलून काय उपयोग? विरोधात बोलत नाही" – राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार जयंत पाटील यांची खोचक प्रतिक्रिया; महायुतीच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून व्यंग्य

सरकारनामा ब्यूरो

सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होणार, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी थेट हात जोडले.. चंद्रकांत दादा माझे सगळ्यात मोठे हितचिंतक आहेत.. दादांनी घोषणाचं केली आहे.. त्यावर मी बोलून काय उपयोग आहे ? दादांच्या विरोधात मी काही बोलत नाही.. दादांनी एखादा विधान केले, तर त्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही.. अस मिश्कील टोला देखील जयंत पाटलांनी लगावला आहे.. ते सांगलीमध्ये बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT