Uddhav Thackeray, vijay vadettiwar Sarkarnama
Video

'काँग्रेस महापौर बनवूच शकत नाही' Thackeray यांचे जिल्हाध्यक्ष Sandeep Girhe क्लियरच बोलले,Chandrapur

"आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो, हे मी पण बघतो" – वडेट्टीवारांच्या घरी बोलणी फिस्कटल्याची स्पष्ट चिन्हे

सरकारनामा ब्यूरो

आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो, हे मी पण बघतो, अशी थेट धमकी देत ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी वडेट्टीवारांच्या घरून काढता पाय घेतला. काँग्रेसोबतची बोलणी फिस्कटल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT