Vijay vadettiwar ,uddhav thackeray  Sarkarnama
Video

महापौर निवडीला काही तास उरले, Sandeep Girhe आणि Vijay Wadettiwar यांच्यात तोडगा निघण्याची शक्यता।

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे वडेट्टीवारांच्या घरी दाखल; शेवटच्या क्षणी बोलणी, महापौर पदासाठी निर्णायक भेट

सरकारनामा ब्यूरो

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे विजय वडेट्टीवार यांच्या भेटीसाठी घरी पोचले. वडेट्टीवारांच्या घरी शेवटची बोलणी करण्यासाठी गिऱ्हे दाखल. महापौर निवडीला काही तासच उरले असताना ही भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT