Chhagan Bhujbal , devendra fadanvis, ajit Pawar Sarkarnama
Video

Chhagan Bhujbal On Record भुजबळांची सरकारनामाशी बातचीत : अजित पवार , फडणवीस आणि आरक्षण

Chhagan Bhujbal On Record :छगन भुजबळ यांची सरकारनामाला विशेष मुलाखत — ओबीसी आरक्षण, अजित पवार, फडणवीस यांच्यावर मोकळेपणाने व्यक्त झाले.

सरकारनामा ब्यूरो

Chhagan Bhujbal On Record :सरकारनामाच्या 'On Record' या खास मुलाखतीच्या मालिकेत ज्येष्ठ नेते आणि राज्यातील अनुभवी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली मनोगत मोकळेपणाने व्यक्त केली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर, जातीय समिकरणांवर, ओबीसी आरक्षणाच्या लढ्याविषयी, तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकांवर परखड भाष्य केलं.

भुजबळ यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांचेही उल्लेख करत अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरंगे यांचे आंदोलन, तसेच धनंजय मुंडे यांची भूमिका यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्ट मत मांडलं.

महाराष्ट्राच्या राजकारणातील चालू घडामोडी, पक्षांतराचे राजकारण, आणि सामाजिक समीकरण यावर भुजबळ यांची ही मुलाखत प्रेक्षकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT