CM Devendra Fadnavis on Yogesh kadam Statement  Sarkarnama
Video

CM Devendra Fadnavis : कदमांचं 'ते' असंवेदनशील वक्तव्य अन् फडणवीसांनी टोचले कान

Devendra Fadnavis On Yogesh Kadam : योगेश कदम जे बोलले त्या वक्तव्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं, कदमांच्या कथीत वक्तव्यावर फडणवीसांचं विधान

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis : पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी असंवेदनशीलपणे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी त्यांचे कान टोचल्याचे पाहायला मिळाले. योगेश कदम जे बोलले त्या वक्तव्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT