Delhi Protest Sarkarnama
Video

Delhi Protest: दिल्लीत कॉक्रोज पार्टीच आंदोलन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Cockroach Janta Party: दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने मतदारयादीतील कथित त्रुटींविरोधात आंदोलनाची हाक दिली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना पोलिसांनी राजधानीत कडक बंदोबस्त तैनात केला.

सरकारनामा ब्यूरो

Delhi Protest: दिल्ली पोलिसांनी १० ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३५ हजारांहून अधिक पोलीस व निमलष्करी कर्मचारी तैनात केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT