Sunil Kedar Change party to BJP  Sarkarnama
Video

BJP News : भाजपनं डाव साधला, काँग्रेसचा निष्ठावंत फोडला

Sunil Kedar Change party to BJP : मंत्री सुनील केदारांचा कट्टर समर्थकालाही भाजपनं फोडून आपल्या पक्षात घेतलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

ED Action : ईडीचा धाक, भाजपला साथ असं समीकरण असल्याचं विरोधकांकडून कायम सांगण्यात आलंय. त्याचीच प्रचिती देणारा एक पक्षप्रवेश नुकताच राज्याच्या उपराजधानीत घडला आहे. ते म्हणजे काँग्रेस नेते, मंत्री सुनील केदारांचा कट्टर समर्थकालाही भाजपनं फोडून आपल्या पक्षात घेतलंय. आता हा समर्थक नेमका कोण? त्याचं ईडी कनेक्शन काय?

समजून घेऊयात या सविस्तर व्हिडिओतून

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT