Anil Parab Statement Sarkarnama
Video

Anil Parab News : 'माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही', अनिल परब वक्तव्यावर ठाम

Anil Parab Statement : अनिल पराब यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली अन् त्यानंतर त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभागृहात तुफान गोंधळ घातला.

सरकारनामा ब्यूरो

Vidhansabha : छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म परिवर्तन करावं म्हणून त्यांचा छळ करण्यात आला अगदी त्याप्रमाणे माझासुद्धा पक्ष बदलावा म्हणून छळ करण्यात आला, असं वक्तव्य परबांचं विधानपरिषदेतील आहे. पत्रकारांनी यासंदर्भात, माफी मागणार का असा प्रश्न विचारताच त्यांनी 'माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही', असं उत्तर दिलं, त्यामुळे परब आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय.

काय म्हणाले परब पाहा सविस्तर व्हिडिओ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT