bharat gogawale, raigad Sarkarnama
Video

'दगडावर पाणी टाकू नका' गोगावलेंकडून ठाकरे गटाची खिल्ली Zp Election, Bharat Gogawale, Raigad

"ठाकरे गटाला मत देऊ नका, दगडावर पाणी टाकल्यासारखं व्यर्थ" – मंत्री भरत गोगावले यांचा खोचक इशारा

सरकारनामा ब्यूरो

मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत ठाकरे गटावर जहरी टिका केली आहे. त्यांनी ठाकरे गटाला मत देऊ नका हे सांगताना दगडाची उपमा दिली आहे. गोगावले काय म्हणाले, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT