Maharashtra Farmer Compensation Sarkarnama
Video

Dattatray Bharne: 'नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत देणार', भरणेंची माहिती

Farmers Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Farmers News: अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT