Rupali Chakankar, Ashok kharat Sarkarnama
Video

'चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा' पत्रकाराची मागणी Rupali Chakankar, Dattatray Khemnar, Ahilyanagar

भोंदू बाबा प्रकरणाच्या तपासावरून वाद वाढत असताना, संपादक Dattatray Khemnar यांनी Rupali Chakankar यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, चाकणकर या SIT च्या तपासात सहकार्य करत नाहीत आणि चौकशीसाठी Nashik येथे हजर राहत नाहीत. त्यामुळे त्या घाबरल्या असून अटकेच्या भीतीने टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला

सरकारनामा ब्यूरो

रुपाली चाकणकर या SIT च्या तपासात सहकार्य करत नाहीत आणि चौकशीसाठी नाशिक येथे हजर राहत नाहीत. याचा अर्थ त्या घाबरलेल्या असून त्यांना अटक होण्याची शक्यता वाटत असल्यामुळे त्या टाळाटाळ करत असल्याचा आरोप संपादक दत्तात्रय खेमनर यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी चाकणकर यांनी सहआरोपी करून अटक करण्याचीही मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT