Pune : विदर्भ साहित्य संघाच्या उत्सवात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून संपर्क साधले, तेव्हा तिथून निरोप आला. पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा. स्पेशल फ्लाईट करून द्या. त्यासाठी 22 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. पैशांशिवाय गाणार नाही, असा अर्थ होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार पाहा सविस्तर...