Vijay Wadettiwar On Deenanath Mangeshkar Sarkarnama
Video

Deenanath Mangeshkar News : 'गाणं म्हणण्यापलिकडं मंगेशकरांचं काहीही योगदान नाही', वडेट्टीवारांची बोचरी प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar On Deenanath Mangeshkar : जे ऑटोग्राफचे पैसे घेतात त्यांच्याकडून काय योगदान असणार आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर घराण्यावर निशाना साधला

सरकारनामा ब्यूरो

Pune : गर्भवती मृत्यू प्रकरणात पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यावर आता विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाणं म्हणण्या पलीकडे मंगेशकर कुटुंबाचे काहीही योगदान नाही. मी आपल्या मतावर ठाम आहे. जे ऑटोग्राफचे पैसे घेतात त्यांच्याकडून काय योगदान असणार?, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT