Deepak Salunke , Sushma Andhare Sarkarnama
Video

अंधारेंचा आरोप, माजी आमदाराची पुरावे देण्याची मागणी Deepak Salunkhe, Sushma Andhare, Navi Mumbai

ठाकरे गटाच्या नेत्या Sushma Andhare यांनी भोंदू बाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार Deepak Salunkhe यांच्यावर आर्थिक व्यवहार आणि फ्लॅट भेट दिल्याचे गंभीर आरोप केले होते.या आरोपांना प्रत्युत्तर देताना साळुंखे यांनी सर्व दावे फेटाळून लावत, “अंधारे यांनी पुरावे सादर करावेत,” असं खुलं आव्हान दिलं आहे

सरकारनामा ब्यूरो

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारावरून आणि फ्लॅट भेट दिल्याप्रकरणी थेट माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर आरोप केले होते. अंधारेंच्या या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT