Devendra fadanvis Sarkarnama
Video

Devendra Fadanvis : '..तर माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही', फडणवीसांची दिल्लीतून गर्जना

Devendra Fadanvis : दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधल्यानंतर ताजमहलपेक्षा अधिक लोकं स्मारक पाहायला येतील, फडणवीसांचा विश्वास

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadanvis : आई शप्पथ सांगतो, दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधल्यानंतर ताजमहलपेक्षा अधिक लोकं स्मारक पाहायला येतील. असे नाही झाल्यास मी माझे नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही, असा गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केली आहे.

काय म्हणाले फडणवीस यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT