Devendra Fadanvis  Sarkarnama
Video

Devendra Fadanvis News : 'अपमानीत करणाऱ्याला त्याची जागा दाखवू' फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadanvis Byte : '..अशाप्रकारे कोण वागत असेल तर सरकार माफ करणार नाही', केआरके यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटवर फडणवीसांची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadanvis : आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती आहे. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. राज्य कसं चालवावं ते आम्हाला महाराजांनी शिकवलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी होत आहे यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केआरके यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या ट्वीटवर देखील सुनावले आहे.

फडणवीस काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT