Devendra Fadnavis On Pakistani Peoples are living in India Sarkarnama
Video

Devendra Fadnavis News : महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक बेपत्ता !, फडणवीस चांगलेच संतापले

Devendra Fadnavis On Pakistani Peoples are living in India : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात काही अफवा पसरली होती त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच वक्तव्य केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची परत रवानगी करण्याचा निर्णय घेतला तो, उलट्या सुलट्या बातम्या करू नका, असा शब्दात पाकिस्तानी नागरिकांबाबच्या प्रश्नवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले फडणवीस पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT