Devendra Fadnavis On Khokya Bhosale Sarkarnama
Video

Devendra Fadnavis News : 'बोक्या असो किंवा खोक्या कुणालाच सोडणार नाही', फडणवीसांचा इशारा

Khokya Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याच्या घरावर वनविभागाच्या पोलिस पथकाने बुलडोजर फिरवला.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis On Khokya Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याच्या घरावर वनविभागाच्या पोलिस पथकाने बुलडोजर फिरवला. यासंबंधातील प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारताच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बोक्या असो किंवा खोक्या कुणालाच सोडणार नाही', अशा प्रकारचा इशाराच त्यांनी दिला आहे.

पाहा फडणवीस पुढे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT