Devendra Fadanvis Sarkarnama
Video

गुढीपाडवा शोभयात्रेत सहभागी, फडणवीसांनी काय संकल्प केला? Devendra Fadnavis, Gudhipadawa, Nagpur

Nagpur येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित शोभायात्रेत Devendra Fadnavis यांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशात आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

सरकारनामा ब्यूरो

आज गुढीपाडव्यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथे शोभयात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी हिंदू नववर्षानिमित्त काय संकल्प केला, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT