Devendra Fadnavis On Greate Leaders Sarkarnama
Video

Devendra Fadnavis News : ‘शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून द्यावं’, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

Devendra Fadnavis On Greate Leaders : महापुरुषांवर सतत होणाऱ्या अवमानास्पद वक्तव्यांवरून फडणवीसांनी आता चांगलाच इशारा दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Raigad : शिवरायांचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरूनच ढकलून दिले पाहिजे. मात्र, लोकाशाही आहे, त्यामुळे, लोकशाहीच्या हिताने योग्य असे नियम बनवून शिक्षा करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

काय म्हणाले फडणवीस पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT