devendra fadanvis Sarkarnama
Video

'निवडणूक पुढे ढकलण चुकीचं' फडणविसांनी व्यक्त केली नाराजी, Devendra Fadnavis, Election Commision

'उमेदवारांची मेहनत वाया, उद्या निवडणूक आणि आज स्थगिती' - फडणवीसांचा घणाघाती हल्लाबोल; नगरपरिषद निवडणुका ऐनवेळी स्थगित

सरकारनामा ब्यूरो

राज्यातील काही नगरपरिषद निवडणुका ऐनवेळी स्थगित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. 'उद्या निवडणूका आणि आज निवडणूका पुढे ढकलणं हे चुकीचं आहे,' असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT