Devendra Fadnavis On Nagpur Violence Sarkarnama
Video

Devendra Fadnavis News : नागपुरात का पेटला वाद?, फडणवीसांनी सगळच सांगितलं

Devendra Fadnavis On Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन समुदायात तुफान राडा झाला, यामध्ये ३४ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Maharshtra Parliament : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन समुदायात तुफान राडा झाला. यामध्ये ३४ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. हा सुनियोजित कट होता, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, अशा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणात दिला आहे.

पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT