Devendra Fadnavis Sarkarnama
Video

Devendra Fadnavis: ‘पुणे हे 2030 पर्यंत...’ मेट्रो उद्घाटनात फडणवीसांचे मोठे विधान

Pune Mobility Hub 2030: पुणे महानगर प्रदेश २०३० पर्यंत देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मेट्रोसह विविध वाहतूक प्रकल्पांचा आराखडा त्यांनी मांडला.

सरकारनामा ब्यूरो

Pune Metropolitan Region: पुणे हे २०३० पर्यंत सगळ्या क्षेत्रांचे केंद्रबिंदू असणार आहे, असे विधान शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो ३ च्या उद्घाटनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नेमकं काय म्हणाले फडणवीस पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT