Devendra Fadnavis Sarkarnama
Video

Devendra Fadnavis: 'कुठल्याही परिस्थितीत आरोपीला शोधून काढू', फडणवीसांची प्रतिक्रिया

Tiger Shroff Attack News: अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामा ब्यूरो

Tiger Shroff Attack News: अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली असून 'कुठल्याही परिस्थितीत आरोपीला शोधून काढू आणि कठोर कारवाई करू,' असा स्पष्ट इशारा पोलिसांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT