Dhananjay Deshmukh  Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : 'न्याय न मिळाल्यास टोकाची भुमिका असेल', देशमुखांचा इशारा

Dhananjay Deshmukh Byte : आमचं कुटुंबीय हे न्यायाच्या भुमिकेत आहे आणि आमच्यासोबत जे या लढ्यात सहभागी त्यांच्याकडूनही न्यायची अपेक्षा आहे, देशमुखांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Deshmukh : मी आणि माझे कुटुंबीय हे न्यायाच्या भुमिकेत आहेत जर न्याय मिळाला नाही तर टोकाची भुमिका घेणार असा इशारा धनंजय देशमुखांनी दिला आहे. तसेच, जे गुन्हेगारांचे समर्थन करतात ते कुणाचे हे सर्वांना माहित असून यातील चार लोक आरोपींच्या संपर्कात होते याचा मी साक्षीदार आहे असेही ते म्हणाले.

धनंजय देशमुख पुढे काय म्हणाले हे ऐकण्यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT