Dhananjay Deshmukh, santosh deshmukh, Beed Sarkarnama
Video

Santosh Deshmukh यांची आठवण, बंधु धनंजय यांनी मानेवर काढला टॅटू Dhananjay Deshmukh, Tatoo, Beed

Santosh Deshmukh यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे बंधू Dhananjay Deshmukh यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे.Beed जिल्ह्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या स्मरणार्थ धनंजय यांनी आपल्या मानेवर त्यांचा टॅटू काढला आहे

सरकारनामा ब्यूरो

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या आठवणीत त्यांचे बंधु धनंजय यांनी आपल्या मानेवर टॅटू काढला आहे. त्यांच्या या टॅटूचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT