Karuna Munde And Dhananjay Munde Sarkarnama
Video

Karuna Munde News : धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल

Karuna Munde News : धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका माझगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असे माझगाव सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

पाहा मुंडे काय म्हणाल्या ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT