Dhananjay Munde  Sarkarnama
Video

Dhananjay Munde : सह्याद्री अतिथीगृहावर चहापान, मुंडेंचीही उपस्थिती

Dhananjay Munde : उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधीवेशनासाठी मुंडे हे अतिथीगृहावर दाखल झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Munde: एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजिनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अदिवेशनासाठी मुंडे हे अतिथीगृहावर दाखल झाले आहे. त्यापुर्वी सह्याद्री अतिथीगृहावर चहापाणाचा कार्यक्रम पार पडला. यादरम्यान धनंजय मुंडेंही उपस्थित होते. त्यात करूणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टवरील मजकुरामुळे धनंजय मुंडेंचा खराच आज राजिनामा घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT