Dhananjay Munde In Parli  Sarkarnama
Video

Dhananjay Munde News : राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे परळीत दाखल

Dhananjay Munde In Parli : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच परळी मतदारसंघात पोहोचले

सरकारनामा ब्यूरो

Parli Beed : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच परळी मतदारसंघात पोहोचले आहेत. परळी येथील जगमित्र कार्यालयात नागरिकांशी संवाद साधला आहे. नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्याबाबत चर्चा करून त्याचे निराकरण केलं.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT