beed, dhananjay munde Sarkarnama
Video

'पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात एकत्र येऊ', मुंडेंचं लोकप्रतिनिधींंना आवाहन Dhananjay Munde, Beed

"अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र काम करा" – मतभेद बाजूला ठेवून बीडच्या विकासासाठी खंबीरपणे एकत्र येण्याचं आवाहन

सरकारनामा ब्यूरो

'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती आणि तीच त्यांची इच्छा होती, असे मुंडे म्हणाले. आता त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतभेद बाजूला ठेवून बीडच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी खंबीरपणे एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT