Dhanajay Munde, parali Sarkarnama
Video

‘धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून महादेव मुंडेंना संपवलं’ Rajabhua Phad Live Dhananjay Munde Parli News

नार्को टेस्टचा हवाला देत तपास थांबवण्याचा दावा; परळीतील हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत

सरकारनामा ब्यूरो

धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच महादेव मुंडे यांना संपवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे थांबवण्यात आला होता, असा दावा शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी केला आहे. काय म्हणाले फड पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT