Dhananjay Sawant, pune Sarkarnama
Video

गाडीला कंटेनरची धडक, धनंजय सावंत थोडक्यात वाचले Dhananjay Sawant, Accident News, Pune

Pune जिल्ह्यातील भिगवणजवळ सोलापूर–पुणे महामार्गावर मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात माजी मंत्री आमदार Tanaji Sawant यांचे पुतणे व धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष Dhananjay Sawant थोडक्यात बचावले

सरकारनामा ब्यूरो

भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान घडलेल्या भीषण अपघातात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत बालंबाल बचावले असून त्यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने सावंत सुखरूप असून धनंजय सावंत यांचे पुत्र आणि चालक व सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.

SCROLL FOR NEXT