Sunetra Pawar, ajit pawar, dhangar Samaj Sarkarnama
Video

धनगर समाजाचा पाठिंबा, धनगर समाजाचे सुनेत्रा पवारांनी मानले आभार Sunetra Pawar, Baramati Election

Baramati पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांना धनगर समाजाचा पाठिंबा मिळाला आहे.या वेळी धनगर समाज बांधवांनी खुलेपणाने समर्थन जाहीर करत निवडणुकीत साथ देण्याची भूमिका घेतली

सरकारनामा ब्यूरो

बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाज बांधवांनी सुनेत्रा पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला, यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT