eknath shinde, dharashiv  Sarkarnama
Video

ऑडिओ क्लीपवरून राडा, सरनाईकांच्या बैठकीआधीच कार्यकर्त्यांचा गोंधळ Pratap Sarnaik, Dharashiv Election

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सभेपूर्वी दोन गट भिडले; ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ व्हायरल, पक्षांतर्गत तणाव तीव्र

सरकारनामा ब्यूरो

धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटातच मोठा राडा झाला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आयोजित बैठकीअगोदर दोन गट भिडल्याचं दिसलं. शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT