rana jagjitsing patil ,callrecording ,dharashivelection  Sarkarnama
Video

Malhar Patil यांनी शिवसेनेचे AB फॉर्म वाटत असल्याचा आरोप Call Recording Viral, Dharashiv Election

युवा सेना नेते अविनाश खापे आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील ऑडिओ क्लिपमध्ये तिकीट वाटपावरून खळबळजनक दावे; शिवसेना शिंदे गटात अंतर्गत गोंधळ तीव्र

सरकारनामा ब्यूरो

धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जिल्हा परिषद तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ सुरू असतानाच आता सोशल मिडीयावर युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर वायरल झाली असून या ऑडिओ क्लिप मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये कुठले खळबळजनक दावे केले आहेत, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT