rajan Salve, dharashiv, eknath shinde  Sarkarnama
Video

भाजपच्या तोडीस तोड जागा, जिल्हा परिषदेवर शिंदेगटाचाही दावा Rajan Salvi, Zp Result, Dharashiv

शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांचे स्पष्ट संकेत – "अध्यक्षपदावर आमचा दावा आहे"

सरकारनामा ब्यूरो

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून सत्तासंघर्ष रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपच्या तोडीस तोड जागा शिवसेनेला मिळाल्या असून, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचाही दावा असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT