Dilip Mohite Patil , Sunetra Pawar, Ajit Pawar Sarkarnama
Video

'सुनेत्रा वाहिनी आणि मुलं बोलत नसतील तर ...' Dilip Mohite Patil स्पष्टच बोलले।Ajit Pawar,Khed

विनाकारण संदेह निर्माण करून पक्षाला अडचणीत ढकलू नका" – माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भूमिका; "सुनेत्रा पवार आणि मुलं शांत असतील तर इतरांनी बोलणं थांबवावं

सरकारनामा ब्यूरो

ज्या गोष्टीचं उत्तर मिळणार नाही त्या गोष्टीची चर्चा करू नका. यातून पक्षाला आणि नेत्यांना अडचणी निर्माण होतात असा सल्ला माजी आमदार दिलीप मोहितेपाटीलांनी पक्षातील नेत्यांना दिलाय पवार साहेबांचं कुटुंब प्रत्यक्ष ठिकाणी पाहायला होतं. तरीही काही लोक विनाकारण संदेह निर्माण करून पक्षाला एका बाजूला ढकलण्याचं काम करत आहेत.आता महायुतीत भाजप एक नंबरला, शिंदे शिवसेना दोन नंबरला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन नंबरला आहे. निदान यामध्ये आपल्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे आपण सत्तेपासून दूर जाणार नाही याची दक्षता सर्व मंत्र्यांनी घेतली पाहिजे असा उघडपणे भुमिका दिलीप मोहितेपाटीलांनी घेतलीय आज सुनेत्रा वहिनी काही म्हणत नसतील, त्यांची दोन्ही मुलं काही म्हणत नसतील तर बाकीच्यांनी बोलणं थांबावं अशी नम्र विनंती त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT