Yerwada Mental Hospital Management Sarkarnama
Video

Yerwada Mental Hospital Report : मनोरुग्णालयात पैशांसाठी रुग्णांचा अमानुष छळ, पाहा स्पेशल रिपोर्ट

Yerwada Mental Hospital Management : ज्या ठिकाणी रुग्णाला बौद्धिकरित्या बरं होण्यासाठी पाठवलं जातं त्याच ठिकाणी ही जर अशी अवस्था असेल तर त्या रुग्णांचे काय होत असतील याचा विचार करण्याची गोष्ट आहे. येरवडा मनोरुग्णालयातील किळसवाणा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune : पुण्यातील येरवडा मनोरुग्णालायची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील घाण, थंड पाण्याने अंधोळ आणि निकृष्ठ अन्न रुग्णांना दिले जात आहेत. ज्या ठिकाणी रुग्णाला बौद्धिकरित्या बरं होण्यासाठी पाठवलं जातं त्याच ठिकाणी ही जर अशी अवस्था असेल तर त्या रुग्णांचे काय होत असतील याचा विचार करण्याची गोष्ट आहे. याबाबत पोलखोल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकार जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ रिपोर्टमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT