Girish Mahajan Sarkarnama
Video

‘ए बस्स खाली’ आधी ओरडले नंतर जीभ बाहेर काढत महाजन म्हणाले... Girish Mahajan, Vidhansabha Adhiveshan

‘ए बस्स खाली’ आधी ओरडले, नंतर जीभ बाहेर काढत महाजन म्हणाले... विधानसभेत हसवणारा प्रसंग!

सरकारनामा ब्यूरो

मंत्री गिरीश महाजन बोलत असताना आमदार मधेच उठले. यावर चिडून महाजन म्हणाले, ए बस्स खाली, मात्र, नंतर एकेरी उल्लेख केल्याची चूक लक्षात येताच महाजनांनी आदराने आवाज दिला. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT