Eknath Khadse On Raksha Khadse Daughter sarkarnama
Video

Eknath Khadse News : नातीची छेड काढली, एकनाथ खडसे झाले आक्रमक

Eknath Khadse On Raksha Khadse daughter : रक्षा खडसे यांच्या मुलीची आज मुक्ताईनगरमध्ये एका इसमाकडून छेड काढण्यात आली होती त्याबाबत बोलताना एकनाथ खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामा ब्यूरो

Eknath Khadse : रक्षा खडसे यांच्या मुलीची आज मुक्ताईनगरमध्ये एका इसमाकडून छेड काढण्यात आली होती त्याबाबत बोलताना एकनाथ खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये गेल्या चार-पाच वर्षात जी गुंडगिरी वाढली आहे या गुंडगिरी विषयी मी अनेक वेळा विधान परिषदेमध्ये वारंवार आवाज उठवला परंतु याकडे लक्ष दिले गेले नाही अशीही प्रतिक्रिया राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे .

याप्रकरणावर खडसे काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडिओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT