Eknath Shinde Sarkarnama
Video

उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिलदारपणा, पोलिसांना स्वतच्या हाताने वाटला वडापाव Eknath Shinde, Thane

Thane पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित देवीच्या स्वागत मिरवणुकीत उपमुख्यमंत्री Eknath Shinde सहकुटुंब सहभागी

सरकारनामा ब्यूरो

ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या स्वागत मिरवणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब सहभागी झाले. यावेळी त्यांनी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहान मुलांना स्वत:च्या हाताने वडापाव वाटप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT