Eknath Shinde In Budget Session  Sarkarnama
Video

Eknath Shinde News : कांद्याच्या मुद्यावरून भुजबळ आक्रमक, 'आपण अमित शाहांकडे जाऊ', शिंदेंनी दिलं आश्वासन

Eknath Shinde In Budget Session : कांद्याच्या किमतीच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Vidhansabha : महाराष्ट्र विधानसभेत कांद्याच्या किमतीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आक्रमक झाले.भुजबळ यांचे तीव्र विधान आणि कांद्याच्या किमतीच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी त्यांची मागणी होती यावर एकनाथ शिंदेंनी आपण अमित शाहांकडे जाऊ त्यांच्याकडे हा प्रश्न मांडू असं आश्वासन दिलं.

पाहा काय घडले ते सविस्तर व्हिडिओमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT