eknath Shinde, Thane Sarkarnama
Video

क्रिकेटच्या मैदानावरही बरसले, शिंदेंची जोरदार बॅटींग Eknath Shinde Playing Cricket, Thane

Thane येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी क्रिकेट खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मैदानावर उतरून त्यांनी जोरदार फटकेबाजी करत उपस्थितांची मनं जिंकली. त्यांच्या या खेळकर अंदाजाला उपस्थितांकडूनही मोठी दाद मिळाली

सरकारनामा ब्यूरो

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमानिमित्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT