eknath Shinde, vijay shivtare Sarkarnama
Video

शिवतारेंना शिंदेंना व्हिडिओ कॉल, तब्येतीची केली चौकशी Ekanth Shinde, Vijay Shivtare, Shivsena

शिवसेनेचे आमदार Vijay Shivtare यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेचे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार विजय शिवतारे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT