Asim Sarode On Maharashtra Government  Sarkarnama
Video

Prashant Koratkar News : फडणवीस कोरटकरांना वाचवत आहेत?, सरोदेंना वेगळीच शंका

Asim Sarode On Maharashtra Government : सरकार असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की, त्याच्या विरोधात असलं तरी त्याच्याविरोधात आपण आहोत असं फक्त दाखवण्याचं काम करत आहे, असीम सरोदे यांचे आरोप

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : प्रशांत कोरटकरांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. दुसरीकडे सरकार असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की, त्याच्या विरोधात असलं तरी त्याच्याविरोधात आपण आहोत असं फक्त दाखवण्याचं काम करत आहे, असीम सरोदे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

पाहा सरोदे पुढे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT